Nitin Raut On MVA Vidhan Sabha Candidate : काँग्रेस आपल्या जागा कायम ठेवण्यात यशस्वी होईल #abpमाझा
Continues below advertisement
Nitin Raut On MVA Vidhan Sabha Candidate : काँग्रेस आपल्या जागा कायम ठेवण्यात यशस्वी होईल #abpमाझा
विदर्भ काँग्रेसचा गड... आपल्या गडात जास्तीत जास्त जागा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न... सरतेशेवटी काँग्रेस आपल्या जागा कायम ठेवण्यात यशस्वी होईल... काँग्रेस नेते नितीन राऊत यांचे वक्तव्य...
महाविकास आघाडीच्या चर्चेत आता स्पीड ब्रेकर राहिले नाही.. फक्त एक दिवस वातावतरण तापले होते, मात्र आता सर्व योग्य दिशेने सुरू आहे..
शिवसेनेचा गड कोकण, मुंबई आहे.. तसेच विदर्भ हे काँग्रेसचे गड आहे.. आपल्या बालेकिल्ल्यात जास्तीत जास्त जागा घेण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहे.. सरतेशेवटी शिवसेनेसोबत सामंजस्य होईल... आणि विदर्भात काँग्रेस आपल्या जागा ठेवण्यात यशस्वी होईल....
Continues below advertisement