Shivsena Pratod : विधान परिषद शिवसेना प्रतोदपदाचा निर्णय उपसभापतींनी ठेवला राखून
abp majha web team
Updated at:
02 Mar 2023 11:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसेनेकडून विप्लव बजोरिया, ठाकरे गटाकडून विलास पोतनीसांच्या नावाची शिफारस. विधान परिषद शिवसेना प्रतोदपदाचा निर्णय उपसभापतींनी ठेवला राखून. दोन्ही बाजूचं पत्र येऊनही उपसभापती निलम गोऱ्हेंनी निर्णय ठेवला राखून