Samruddhi Highway : टायर झिजलेल्या वाहनांना समृद्धी महामार्गावरून जाण्यास बंदी
टायर घासलेल्या अवस्थेत समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.. या प्रकारची कारवाई करत गुरुवारी आरटीओ ने 3 वाहनांवर प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे