Sambhajinagar Sarpanch Mangesh Sabale : 2 लाख रुपये कुठून आले? पैसे उधळण्याचा निर्णय का घेतला?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSambhajinagar Sarpanch Mangesh Sabale : 2 लाख रुपये कुठून आले? पैसे उधळण्याचा निर्णय का घेतला?
Sambhajinagar Sarpanch Mangesh Sabale : 2 लाख रुपये कुठून आले? पैसे उधळण्याचा निर्णय का घेतला? Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) एका तरुण सरपंचांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ज्यात तो एका शासकीय कार्यालयासमोर नोटा उधळताना पाहायला मिळत आहे. फुलंब्री तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाच्या समोरील हा व्हिडिओ असून, मंगेश साबळे असे या तरुण सरपंचाचे नाव आहे. गटविकास अधिकारी यांनी विहीर मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याने, त्यांच्या कार्यालयासमोर दोन लाख रुपयांच्या नोटा उधळल्याचा दावा या सरपंचांने केला आहे. विशेष म्हणजे त्याने गळ्यात नोटांचा हार घालत पंचायत समिती कार्यालयाच्या गेटवर पैसे उधळले असल्याचे पाहायला मिळाले. सरपंच मंगेश साबळे यांची सविस्तर मुलाखत.