Vegetable Rate Hike : पेट्रोलनंतर आता भाजीही महागली, कोथिंबिरीच्या जुडीचा दर शंभरीत ABP Majha
Continues below advertisement
पेट्रोल, डिझेलच्या दरानं शंभरी पार केल्यानंतर आता भाज्यांचे दरही त्यांच्याशी स्पर्धा करू लागलेत. बाजारात कोथिंबीरीच्या जुडीनंही शतक गाठत डिझेलशी बरोबरी केलीय. कोथिंबीरीला टोमॅटोची स्पर्धा आहे. टोमॅटो सध्या 80 ते 100 रुपये किलोनं विकला जातोय. तर कांद्याचा दरही 60 ते 80 रुपये किलो आहे.
Continues below advertisement