Varsha Gaikwad Full PC:मुंबईचं जगावाटप करताना मुंबई अध्यक्षांना न बोलावल्याने नाराजी, दिल्लीत तक्रार
Continues below advertisement
Varsha Gaikwad Full PC:मुंबईचं जगावाटप करताना मुंबई अध्यक्षांना न बोलावल्याने नाराजी, दिल्लीत तक्रार महाविकास आघाडीच्या जागा वाटप संदर्भात समान जागा मिळावा अशी भुमिका आहे - तीन जागा मिळाव्यात अशी आमची भुमिका आहे - दक्षिण मध्य मुंबई मिळावा अशी भुमिका आहे - माझ्या वरिष्ठ नेत्यांना ही आम्ही सांगीतलं होत - पक्षाने भुमिका घेतल्याने आम्ही कामाला लागू - मुंबई आणि प्रदेश दोन वेगळ्या भुमिका आहे - त्यामुळे आमच्या नेत्यांनी विचार करायला पाहिजे होते - ही निवडणूक महत्वाची आहे
Continues below advertisement