Vare Nivadnukiche : निवडणुकीची प्रत्येक बातमी एका क्लिकवर : 12 May 2024 : ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 May 2024 11:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीतल्या दोन खेचरांना फक्त पवार आणि ठाकरेच दिसतात, त्या खेचरांना आम्ही कायमचं पाणी पाजू, सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
याद राखा मोदी मला संपवू शकत नाहीत, सामन्याला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.
मी मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला नेण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती, पण नवीन सरकार स्थापन झालं, त्या सरकारच्या कार्यकाळात अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले, उद्धव ठाकरेंकडून समाचार.