Vanchit Bahujan Aaghadi :अकोल्यात काल पटोलेंनी जॉनी वॉकरची अॅक्टिंग केली,पटोलेंवर वंचितची बोचरी टीका
abp majha web team
Updated at:
05 Apr 2024 12:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVanchit Bahujan Aaghadi :अकोल्यात काल पटोलेंनी जॉनी वॉकरची अॅक्टिंग केली,पटोलेंवर वंचितची बोचरी टीका
वंचितची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर टीका, काँग्रेस आणि वंचितच्या संबंधांमध्ये वितूष्ट आणण्याचं काम पटोलेंनी केलं, ते करताना त्यांना वरिष्ठांनी पकडलं तेव्हापासून महाविकास आघाडीच्या बैठकीत बाळासाहेब थोरात येऊ लागले, वंचितचं ट्विट.