Ujjwal Nikam Fill nomination : उज्ज्वल निकम आज उमेदवारी अर्ज भरणार; कुटुबीयांकडून औक्षण
abp majha web team
Updated at:
03 May 2024 12:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUjjwal Nikam Fill nomination : उज्ज्वल निकम आज उमेदवारी अर्ज भरणार; कुटुबीयांकडून औक्षण. उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्याआधी त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तर कुटुंबीयांनी त्यांचं औक्षण केलं.