Uddhav Thackeray Maha PC : उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद, परिषदेत कोणते गौप्यस्फोट होणार?
abp majha web team
Updated at:
16 Jan 2024 09:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद, १० जानेवारीला विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी निकाल दिल्यानंतर ठाकरेंची पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेला कायदेपंडितही उपस्थित राहाणार.