Uddhav Thackeray Full Speech : गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत आरोपी आजोबा होतो,ठाकरेंचं झंझावाती भाषण
abp majha web team
Updated at:
04 Mar 2024 07:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Full PC : गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत आरोपी आजोबा होतो,ठाकरेंचं झंझावाती भाषण
सद्या देशात काय चालले आहे. न्याय दानाला वेळ लागत आहे.. न्याय दान हे वेळेत व्हायला पाहिजे. गुन्ह्याचा निकाल लागे पर्यंत आरोपी आजोबा होतो..
आपल्या निकाल सुध्दा सुप्रीम कोर्टात आहे… त्यावर निर्णय वेळेत होत नाही