Udayanraje on Jarandeshwar Sugar Factory : ... तर माझी मोळी करतील : उदयनराजे भोसले ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Oct 2021 06:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप खासदार उदयनराजे भोसले आज चांगलेच संतापले होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनं जरंडेश्वर कारखान्याला दिलेल्या कर्जाबाबत उदयनराजेंनी माहिती मागितली होती. त्यानंतर गोपनीयतेच्या आधारावर ही माहिती देता येत नसल्याचं उत्तर बँकेनं दिलं. त्यामुळं उदयनराजेंचा संताप अनावर झाला..पाहुयात