Udayanraje Bhosale PC : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस हे दुर्दैव : उदयनराजे भोसले ABP Majha
भाजप खासदार उदयनराजे भोसले आज चांगलेच संतापले होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनं जरंडेश्वर कारखान्याला दिलेल्या कर्जाबाबत उदयनराजेंनी माहिती मागितली होती. त्यानंतर गोपनीयतेच्या आधारावर ही माहिती देता येत नसल्याचं उत्तर बँकेनं दिलं. त्यामुळं उदयनराजेंचा संताप अनावर झाला..पाहुयात
Tags :
Udayanraje Bhosale Jarandeshwar Sugar Factory Satara Sugar Factory Satara District Central Bank