Udayanraje and Shivendraraje Satara :साताऱ्यात दोन्ही राजे एकाच गाडीत, झापूकझुपूक गाणं लागताच हसले..
जयदीप मेढे
Updated at:
13 Sep 2024 11:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUdayanraje and Shivendraraje Satara :साताऱ्यात दोन्ही राजे एकाच गाडीत, झापूकझुपूक गाणं लागताच हसले..
साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी उदयनराजेंची भेट घेतलीय.. उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये दोन्ही नेत्यांची भेट घेतली.. भेटीनंतर दोघेही शिवेंद्रराजे भोसलेंच्या गाडीत बसले.. उदयनराजेंनी गाडीचं स्टेअरिंग हातात घेतलं.. त्यानंतर दोघांनीही "बिग बॉस"मधलं एक गाणं ऐकलं..