Tur Dal Pulse Rate Hike : तुरीसोबत अन्य डाळींच्या दरातही वाढ, सणासुदीच्या काळात डाळ महागली
abp majha web team
Updated at:
31 Aug 2023 09:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऐन सणासुदीच्या काळात तुरीची डाळ महागली, १०० रुपयांवरुन तुरीची डाळ १७० रुपयांवर,तुरीसोबत अन्य डाळींच्या दरातही वाढ.