Tulajapur Holi 2022 : तुळजाभवानी मंदिरात होळी साजरी, पारंपारिक पध्दतीनं होळी साजरी : ABP Majha

  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात काल होळीचा सण साजरा झाला..  पारंपारिक पद्धतीने गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांची होळी यावेळी लावण्यात आली. यावेळी पुरण पोळीचा नैवेद्यही दाखवण्यात आला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola