Anant Gite : गद्दारी आमच्या रक्तात नाही, आनंत गीते यांचं वक्तव्य
abp majha web team
Updated at:
23 Jul 2022 06:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते पुन्हा एकदा सक्रिय झालेत. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत गिते यांनी बंडखोरांसह भाजपवर निशाणा साधला. तसंच गद्दारी आपल्या रक्तात नसून शिंदे गटात जाणार नसल्याचं गिते यांनी स्पष्ट केलंय.