Devendra Fadnavis :राष्ट्रवादी - शिवसेनेचं 2019च्या निवडणुकीआधीच ठरलं होतं, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Continues below advertisement
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं 2019च्या निवडणुकीआधीच ठरलं होतं. तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचं अचानक नव्हे तर आधीच ठरलेलं. असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Continues below advertisement