Top Superfast News: 9 सेकंदात सुपरफास्ट बातम्या : 12 July 2024 : ABP Majha

Continues below advertisement

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये पार पडणार मतदान प्रक्रिया 

पावसाचा विधान परिषदेच्या मतदानावर परिणाम होण्याची शक्यता,  पावसामुळे मतदानाची ५ वाजेपर्यंत करण्याची ठाकरे गटाची मागणी .  

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसचे ४ आमदार तर भाजपनेही काँग्रेसचे ४  आमदार फोडल्याची चर्चा,विधानपरिषद निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाल्याचीविश्वसनीय सूत्रांची माहिती. 

मला आमदारांवर विश्वास, विधान परिषद निवडणुकीआधी अजित पवारांचा दावा.   

विधान परिषद निवडणुकीत विजयी होणार,  आमचा कोणताही उमेदवार फुटणार  नाही, राजेश विटेकरांना विश्वास.  

बच्चू कडूही शिवसेना शिंदे गटासोबत, शिंदे गटाच्या आमदारांसह बच्चू कडूही ताज लँड एँड हॉटेलमध्ये.  

भाजप आमदारांची रात्री उशिरापर्यंत शाळा, निवडणूक हलक्यात घेऊ नका, फडणवीसांचा आमदारांना इशारा , एकही मत अवैध ठरू नये यासाठी दोन वेळा मॉक पोलिंग  

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून व्हीप जारी, पक्षाच्या आदेशाप्रमाणे मतदान करण्यासाठी व्हीप जारी . 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram