Baramati Tukaram Maharaj Neera Snan: बारामतीत संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं नीरा स्नान
Continues below advertisement
माऊली महाराजांच्या पादुकांना निरास्नान पार पडल्यानंतर आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी या ठिकाणी मोठ्या उत्साहात निरास्नान पार पडले.. यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे निरा नदी वाहती आहे आणि या वाहत्या नदीच्या पाण्यामध्ये आज तुकोबांच्या पादुकांना निरास्नान घालण्यात आले.. नीरा स्नानानंतर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्याला निरोप देऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल
Continues below advertisement