Top 80 at 8AM Superfast 15 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

Continues below advertisement

Top 80 at 8AM Superfast 15 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा, सध्या एसआयटीकडे ताबा, आज केज कोर्टात हजर करणार

परळी पोलीस स्टेशनसमोरील कराड कुटुंबीयांचं ठिय्या आंदोलन मागे...आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी सकाळी दहा वाजता बैठक... कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन.. 

परळी पोलीस स्टेशनसमोरील कराड कुटुंबीयांचं ठिय्या आंदोलन मागे...आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी सकाळी दहा वाजता बैठक... कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन.. 

  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई, नवी मुंबई दौरा... नौदलाच्या ताफ्यात आयएनएस सुुरत, नीलगिरी आणि वागशीर सहभागी होणार, नवी मुंबईत करणार इस्कॉन मंदिराचं उद्धाटन

काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचं आज उद्घाटन, इंदिरा गांधी भवन असं मुख्यालयाचं नाव, 9A कोटला मार्गावर काँग्रेसचं नवं मुख्यालय 

राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी..  हसन मुश्रीफ, बाबासाहेब पाटलांच्या खात्याचे निर्णय बदलल्यानं नाराजीची चर्चा...एबीपी माझाला सूत्रांची माहिती 

टोरेससारख्या फसव्या योजनांना आवर घालण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचा गुप्तचर विभाग पुन्हा सुरु करणार, चार वर्षांपूर्वी सेटलमेंटच्या आरोपांमुळे बंद झालेल्या विभागाचं टोरेसनंतर पुनरुज्जीवन 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram