Top 50 News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा , सुपरफास्ट बातम्या : विधानसभा निवडणूक : 24 OCT 2024

Continues below advertisement

Top 50 News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा , सुपरफास्ट  बातम्या : विधानसभा निवडणूक : 24 OCT 2024
दिल्लीत अमित शाहांच्या घरी महायुतीची बैठक, महायुतीच्या उरलेल्या १०६ जागांबाबात शाहांच्या घरी चर्चा. 
महायुतीच्या उर्वरीत १०६ जागांपैकी २२ जागांवर वाद कायम, महायुतीचे आतापर्यंत १८२ उमेदवार जाहीर,७ ते ८ जागांवर महायुतीमधल्या तिन्ही पक्षांचा दावा. 
विधानसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात ८ सभा, ७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान मोदींच्या सभांचा धडाका, फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांचाही करणार प्रचार. 
भाजपची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता,  भाजपच्या दुसऱ्या यादीत नेमकी कोणाला संधी मिळणार याकडं लक्ष. 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नागपूर दक्षिण-पश्चिममधून उमेदवारी अर्ज भरणार,  अर्ज दाखल करण्याआधी भाजपकडून टीझर जारी,  व्हिडीओमध्ये फडणवीसांचा 'लाडका देवेंद्र भाऊ' असा उल्लेख. 
मातोश्रीवर शिवडी मतदारसंघाबाबत बैठक, 
विनायक राऊत, संजय राऊत, अनिल परब बैठकीला उपस्थित,  विद्यमान आमदार अजय चौधरी, सुधीर साळवींमध्ये तिढा कायम 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram