Pune Gold Seize | सोन्याने भरलेला टेम्पो पकडला, पुणे पोलिसांची मोठी कारवाई ABP Majha

Continues below advertisement

Jalgaon gold Seized: नाकाबंदीदरम्यान पुण्यात पकडलं 138 कोटींचं सोनं
सातारा रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले..  एका संशयित वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात हे सर्व सोन्याचे दागिने सापडले..  हे सोनं नेमकं आले कुठून, कुठे जात होते? कुणाचे होते याचा तपास आता पोलीस करत आहे..  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे..  संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे.. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे 138 कोटी रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत...  पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे...मात्र  सोनं सराफाचं असल्याचं  कळतंय. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram