माझं गांव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha at 630AM 24 Oct 2024

Continues below advertisement

माझं गांव, माझा जिल्हा  Majha Gaon Majha Jilha at 630AM 24 Oct 2024

आदित्य ठाकरे वरळीत, जितेंद्र आव्हाड कळव्यात, जयंत पाटील इस्लामपूरमध्ये तर इंदापुरात हर्षवर्धन पाटलांसह विविध पक्षांचे उमेदवार आज भरणार अर्ज

अनेक उमेदवार शक्तिप्रदर्शनासह भरणार अर्ज,  सर्वाधिक उमेदवार एकाच दिवशी अर्ज भरणार असल्याने मोठ्या शहरात वाहतूक कोंडीची भीती 

कवठेमहांकाळ मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ, भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, रोहित पाटलांविरोधात स्वत: रिंगणात

भाजपची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता, कोणाला संधी मिळणार, कोणाचा पत्ता कट होणार याकडे लक्ष

२७० जागांवर महाविकास आघाडीचा तिढा सुटला.. तूर्तास तिन्ही पक्षांचं ८५-८५-८५चा फॉर्म्युल्यावर एकमत...

तिढा असलेल्या १५ जागांवर निर्णय नंतर...शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर ठाकरे-काँग्रेसमधला वाद मिटला.

. काही सुधारणांसह जागावाटपावर दोघांचीही सहमती... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram