Top 25 At 7PM news Superfast 26 July 2024
काहींना लाडकी सुपारी योजना आवडते, ठाकरेंच्या शिवसेनेचा स्वबळाची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंवर हल्लाबोल, तर महायुतीकडून राज ठाकरेंबाबत अद्याप ठोस भूमिका नाही
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या मैदानात उतरणार.. वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक.
.ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत विरोधकांनीही भूमिका जाहीर करावी, मनोज जरांगेंचं वक्तव्य, तर सरकारवर हल्लाबोल सुरूच
पुण्यात पूर ओसरल्यावर नुकसानाचं धक्कादायक वास्तव उघड, सुप्रिया सुळेंकडून नुकसानाची पाहणी, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पूरस्थिती, सुळेंची टीका
सांगलीतील चार तालुक्यातील शाळांना उद्या सुट्टी, कृष्णा, वारणा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने शाळांना सुट्टी जाहीर
सांगलीतील चार तालुक्यातील शाळांना उद्या सुट्टी, कृष्णा, वारणा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने शाळांना सुट्टी जाहीर
पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे अपघात प्रकरणी ९०० पानांचं आरोपपत्र... अल्पवयीन मुलाचे वडील, आई, आजोबा, रक्ताचे नमुने बदलणारे डॉक्टर आरोपी...