Top 25 : टॉप 25 न्यूज : 5 PM : 26 July 2024 : ABP Majha Maharashtra politics

Continues below advertisement

Top 25 : टॉप 25 न्यूज : 5 PM : 26 July 2024 : ABP Majha

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गणेशोत्सवापूर्वी तयार होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची नवी डेडलाइन

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाने आक्षेप घेतल्याची चर्चा, सुधीर मुनगंटीवार आणि नरेश म्हस्के यांची सडकून टीका

विजनवासात गेलेले प्रकाश मेहता पुन्हा विधानसभेच्या तयारीला, पराग शाहांऐवजी पुन्हा प्रकाश मेहतांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता...

सहा वेळा लोकसभा निवडणूक लढवलेले चंद्रकांत खैरे आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार, संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाटांना देणार आव्हान..

देवेंद्र फडणवीस नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीला जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही हजर राहणार. बैठकीच्या निमित्तानं दिल्लीत भेटीगाठीही आयोजित..

काही पक्ष महाराष्ट्रविरोधी भूमिका घेण्यासाठी बनलेत, संजय राऊतांची राज ठाकरेंचं नाव न घेता टीका, भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची महिन्याभरात स्वबळाची भाषा कशी असा सवाल..

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram