Top 100 Headlines Superfast News 11 AM 13 July 2024

Continues below advertisement

Top 100 Headlines Superfast News  11 AM 13 July 2024

मुंबईत पुढच्या ३६ तासात मुसळधार पावसाचा इशारा, २०० मिमी पाऊस पडण्याची शक्यता. 

मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासूनच पावसाची संततधार.  अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव, मालाड,कांदिवली,बोरिवलीत पावसाच्या सरी.

पुढील ४ दिवसासाठी सिंधुदुर्गाला पावसाचा ऑरेंज अलर्ट, जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार, मात्र कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. 

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरीमध्ये पुन्हा पाऊस, सकाळपासून बहुताश भागात पाऊस , १६ जुलैपर्यंत जिल्ह्याला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. 

पुढचे पाच दिवस भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाचा यलो अलर्ट, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु. 

कल्याण डोंबिवली परिसरात संततधार पाऊस,  पावसामुळे काही भागातील विद्युत पुरवठा खंडित.

सात दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबारमध्य़े पुन्हा पावसाला सुरुवात, पावसामुळे खरीप हंगामाच्या पिकांना फायदा होणार.  

गोव्यातील मालपे भागात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीसाठी बंद, अद्यापही महामार्गावरील दरड बाजूला केलेली नाही. याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून दखल, अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश . 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram