Ameya Khopkar On Marathi Cinema : मल्टिप्लेक्स चालकांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे- अमेय खोपकर
Continues below advertisement
'गोदावरी' आणि प्रेक्षकांची गर्दी खेचत असलेल्या 'सनी' चित्रपटांचे शोज सोमवारी कमी झाले, हे संतापजनक आणि दुर्दैवी आहे. मल्टिप्लेक्सचालक नालायकपणा करतायत, म्हणूनच त्यांना पुन्हा धडा शिकवण्याची वेळ आलीय. अमेय खोपकर यांचा इशारा
Continues below advertisement
Tags :
Godavari Show Amey Khopkar Sunny Monday Audience Crowd Infuriating Unfortunate Multiplex Driver Worthlessness Lesson