Grampanchayat Election : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिंदे गटानं कंबर कसली
abp majha web team
Updated at:
05 Dec 2022 04:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिंदे गटानं कंबर कसली. बुधवारी शिंदे गटाच्या विभागनिहाय बैठकांचं आयोजन. आमदार, खासदार, नेते,उपनेते उपस्थित राहणार असल्याची माहिती.