Thackeray Group Protest : ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली
ठाकरे गटाच्या १ जुलैच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, अशी माहिती सूत्रांनी माझाला दिलीय. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार होता. त्यामुळे आता ठाकरे गटाने शिष्टमंडळ पोलिसांची भेट घेणार असल्याचं कळतंय.
Tags :
Aditya Thackeray March Information Leadership Police Permission Denied July 1 Thackeray Group