Cotton Crop MSP : 'सरकारने रुईला प्रति किलो हमीभाव जाहीर करावा' - शेतीतज्ज्ञांची मागणी
Continues below advertisement
केंद्र सरकारने नुकतंच विविध पिकांसाठीचे हमीभाव जाहीर केले असून कापसासाठी प्रतिक्विंटल 620 रुपयांची वाढ करण्यात आलीये. मात्र शेतीतज्ज्ञांनी त्याबद्दल असमाधान व्यक्त केलंय.. कापसासाठी नव्हे, तर रुईसाठी प्रति किलो हमीभाव जाहीर करा अशी मागणी शेतीतज्ज्ञांनी केलीये. गेल्या काही वर्षात शेती क्षेत्रातील संशोधनानंतर आता कापसाचे अनेक नवीन वाण जास्त रुई उत्पादन देऊ लागलेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून अजूनही कापसामधील रुई आणि सरकी यासाठी एकत्रित प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केले जात असल्यामुळे जास्त रुई उत्पादन देणाऱ्या वाणाला प्रोत्साहन मिळत नाहीये.
Continues below advertisement
Tags :
Demand Central Govt. Crop Announced Guaranteed Price Increase Of Rs 620 Per Quintal Agriculturists Expressed Dissatisfaction Rue Guaranteed Price Per Kg