Uddhav Thackeray : सुप्रीम कोर्टाची सुनावणी होईपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय देऊ नये!

Continues below advertisement

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाची सुनावणी होईपर्यंत कोणताही निर्णय देऊ नये अशी विनंती केलीय... याशिवाय जर १६ आमदार कोर्टात अपात्र ठरले तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाला काय अर्थ असा सवाल देखील उपस्थित केला,उद्घव ठाकरेंनी शिंदे गटावरही जोरदार निशाणा साधला...शिवसेना एकच आहे एकच राहणार. मी दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष हा शिंदे गटाचा दावा हास्यास्पद असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram