Ajit Pawar : राज्यातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवडे घ्यावे
राज्यातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवडे घ्यावे. कामकाज सल्लागार समिती बैठकीत अजित पवार यांची मागणी. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सव भव्य प्रमाणात साजरा करावा. अशीही अजित पवार यांची मागणी
Tags :
Demand State Justice Question Advisory Committee Meeting Budget Session Ajit Pawar Marathwada Liberation Struggle Five Weeks Working