Sambhaji Brigade : शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रात न करता राजभवन परिसरात व्हावं, संभाजी ब्रिगेड
abp majha web team
Updated at:
07 Feb 2023 02:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यानंतर आता संभाजी ब्रिगेडने देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला विरोध केलाय... शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रात न करता राजभवन परिसरात व्हावं अशी नवी मागणी संभाजी ब्रिगेडने केलीये... ही मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय...