NDRF अगोदर तळीयेत पोहोचले ठाण्याचे जवान, संपवून टीडीआरएफ ठाण्यात दाखल, 13 जणांची अतुलनीय कामगिरी!

महाडमधील तळीये गावात दरड कोसळली तो भाग अतिदुर्गम आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तुफान पाऊस, पूरस्थ‍िती आणि असंख्य अडचणी असतानाही एनडीआरएफ जवानांच्याही अगोदर ठाण्यातील एक जॉंबाज जवानांचे दल घटनास्थळी पोहचले, मदत कार्याला लागले आणि  निसर्गाच्या रौद्र रुपासमोर निधड्या छातीने सामोरे गेले, गांवकऱ्यांना धीर दिला, त्या जवानांचे आज सर्वत्र कौतुक होत आहे, ते जाबाज जवान होते. ठाणे महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद दलाचे(TDRF).

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola