Thane: नव्या नियमांची माहिती देण्यासाठी जनजागृती, 'नो चलान डे' ABP Majha

ठाण्यात आज नो चलन डे  - हा एक आगळा वेगळा उपक्रम राबविला जाणार आहे. आज दिवसभर ठाणे आयुक्तालय क्षेत्रात एकही चलन कापले जाणार नाही. त्याऐवजी  नियम मोडणाऱ्यांचं समूपदेशन करण्यात येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola