Central Railway:2 जानेवारीला मध्य रेल्वेवर जम्बो मेगा ब्लॉक,पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम सुरू
मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 2 जानेवारीला अडचणींचा सामना करावा लागणारेय... 2 जानेवारीला मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा मार्गावर 24 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणारेय... पाचव्या सहाव्या मार्गिकेसाठी 24 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय... या दरम्यान ठाणे ते कल्याण मार्गावर अप आणि डाऊन धीम्या लोकल गाड्या पूर्णपणे बंद असणारेय... तर 200 लोकलच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्यात...
Tags :
Maharashtra News Maharashtra New Year Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Central Railway नवीन वर्ष Mega Block ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv नवीन वर्ष सेंट्रल रेल्वे