Anil Parab : उत्तर मुंबईची जागा ठाकरे गट लढणार, आमदार अनिल परब यांचा दावा
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 06:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnil Parab : उत्तर मुंबईची जागा ठाकरे गट लढणार, आमदार अनिल परब यांचा दावा
महाविकास आघाडीच्या जागावाटपात उत्तर मुंबईची जागा काँग्रेसच्या वाट्याला आलीय. मात्र उत्तर मुंबईची जागा शिवसेना ठाकरे गट लढवण्याच्या तयारीत आहे असा दावा आमदार अनिल परब यांनी केला. उत्तर मुंबईची जागा शिवसेनेनं लढली तर विनोद घोसाळकर हेच आमचे उमेदवार असतील असं परब यांनी म्हटलंय.