Sindhudurg नाणार रिफायनरी प्रकल्पाला ठाकरे कुटुंबियांचा हिरवा कंदील नाही, Vinayak Raut यांची माहिती
रिफायनरीचे दलाल वेगवेगळ्या पद्धतीने षड्यंत्र आखून त्या आपले उद्देश सार्थ करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामध्ये हे दलाल अत्यंत निंदनीय कृत्य करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनी हे रिफायनरीला समर्थन करतात, अशा पद्धतीचा लोकांमध्ये संभ्रम फसवत आहेत. दलालांवर कोणी विश्वास ठेवू नये, कोणत्या परिस्थितीमध्ये रश्मी वाहिनी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्या परिस्थिती मध्ये लोकांच्या विरोधात जाऊन कोणताही निर्णय घेणार नाहीत. असं खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत.