Goa Politics : भाजपचं गोव्यात 'मंदिर पॉलिटिक्स', पोर्तुगीजांकडून उद्ध्वस्त मंदिरांचा जीर्णोद्धार
abp majha web team
Updated at:
23 Dec 2021 11:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोव्यात फेब्रुवारी महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याच दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचं एक विधान चर्चेत आलंय. गोव्यातील जी हिंदू देव देवतांची मंदीरं पोर्तुगिजांनी उध्वस्त केली. अशा मंदीरांचा जीर्णोध्दार करण्याची आवश्यकता असल्याचं सावंत यांनी म्हटलंय. यावर विधानावर काँग्रेसने सडकून टीका केलीय. भाजपच्या या डावाला गोवेकर बळी पडणार नाही. असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांनी केलाय.