Tejashwi Yadav ED Investigation : उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची आज ईडी चौकशी
abp majha web team
Updated at:
30 Jan 2024 11:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTejashwi Yadav ED Investigation : उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची आज ईडी चौकशी
लँड फॉर जॉब प्रकरणात लालू कुटुंबीयांपुढील अडचणी वाढल्या. आज तेजस्वी यादव यांची होणार चौकशी. काल लालूप्रसाद यादव यांची नऊ तास झाली चौकशी.