Sushma Andhare Profile : मुखी हिंदुत्ववाद्यांवर टीका, हाती ठाकरेंचं शिवबंधन, सुषमा अंधारेंचा प्रवास
संकेत वरक
Updated at:
03 Aug 2022 07:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकधी काळी शिवसेनेवर कडाडणाऱ्या सुषमा अंधारे यांचं मतपरिवर्तन झालंय की काय असा प्रश्नच महाराष्ट्राला पडलाय...करण त्यांनी थेट हिंदुत्ववादी शिवसेनेत प्रवेश केलाय.पण सुषमा अंधारे या फार इंटरेस्टिंग नेत्या आहेत.बहुतांश वेळा निळी साडी, खांद्यावर निळी शाल, मुखी आक्रमक भाषा आणि पूरक अशी शब्द संपदा.।.सुषमा अंधारे भाषणाला उभ्या राहिल्या की शांततेला स्कोप नसतो...कारण घोषणा आणि टाळ्या क्वचितच थांबतात...