Suryakumar Yadav Vidhanbhavan : कॅच बसला हातात! सूर्याकुमार यादवचं विधानभवनात मराठीतून भाषण
जयदीप मेढे
Updated at:
05 Jul 2024 05:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSuryakumar Yadav Vidhanbhavan : कॅच बसला हातात! सूर्याकुमार यादवचं विधानभवनात मराठीतून भाषण
'हा क्षण मी कधीच विसरु शकत नाही'
सूर्यकुमार यादव यावेळी सर्वांसमोर मनोगत मांडताना म्हणाला की, इथं असलेल्या सर्वांना भेटून चांगले वाटते. हा प्रसंगही मी कधीच विसरु शकत नाही. सर्वांचे खूप खूप आभार. माझ्याकडे सध्या बोलण्यासाठी शब्द नाहीत, असे सूर्या म्हणाला. सूर्यकुमार यादवने यावेळी मुंबई पोलिसांचं कौतुक केलं. त्याशिवाय आपण आणखी एका विश्वचषक नावावर करु, असा विश्वास व्यक्त केला.