Supriya sule On Devendra Fadnavis : राज्यातील गृहविभाग कमकुवत झालाय : सुप्रिया सुळे
abp majha web team
Updated at:
04 Mar 2024 09:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSupriya sule On Devendra Fadnavis : राज्यातील गृहविभाग कमकुवत झालाय : सुप्रिया सुळे
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहखात्यासह उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय..ड्रग्ज तस्करी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन राज्यातील गृहखातं कमकुवत झाल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.. तसंच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांची पारदर्शकपणे चौकशी करा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.