Superfast News : सुपरफास्ट न्यूज : Badlapur Crime News : Marathi News Abp Majha : 7 Pm

Continues below advertisement

Superfast News : सुपरफास्ट न्यूज : Badlapur Crime News : Marathi News Abp Majha : 7 Pm

चिमुकलींवरील अत्याचाराविरोधात बदलापुरात रेल्वे ट्रॅकवर आंदोलन, आरोपीला फाशीची शिक्षा द्या, संतप्त आंदोलकांची मागणी, 

चिमुकलींवरील अत्याचाराविरोधात बदलापुरात रेल्वे ट्रॅकवर आंदोलन, आरोपीला फाशीची शिक्षा द्या, संतप्त आंदोलकांची मागणी, 

तब्बल १२ तासांनंतर बदलापूर स्थानकातलं आंदोलन पांगवलं, पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज. 

पोलिसांच्या लाठीचार्जवेळी आंदोलकांकडून दगडफेक, अनेक पोलीस जखमी. 

पोलिसांनी आंदोलन पांगवल्यानंतर आंदोलकांकडून बससह पोलिसांच्या गाडीची तोडफोड, काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

बदलापूर रेल्वेस्थानकात आंदोलकांकडून आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी, शाळेतील घटनेचा केला तीव्र निषेध. 

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बदलापूरमध्ये, सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजन घटनास्थळी भेट दिली, तर आंदोलनकर्त्यांशीही साधला संवाद, महाजनांसमोर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. 

शासनाकडून कारवाई सुरु, एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही, सर्वांना शिक्षा होईल, गिरीश महाजनांचं आश्वासन, मुलींच्या पालकांना बसवून ठेवलं का याचीही चौकशी होणार, महाजनांची माहिती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram