Suraj Chavan Full Story : घर, गाडी आणि रिल्स; सूरज चव्हाणची असामान्य कहाणी Marathi Big Boss 2024

Suraj Chavan Full Story : घर, गाडी आणि रिल्स; सूरज चव्हाणची असामान्य कहाणी Marathi Big Boss 2024

बिग बॉस मराठीच्या पुढील भागात सूरजच्या प्रेमाबद्दल चर्चा पाहायला मिळेल. निक्की सूरजला विचारते, प्रेमात धोका मिळाला? यावर सूरज मान हलवून होकार देतो. त्यावर निक्की म्हणते, बाई... कधी? त्यानंतर सूरज सांगतो, भेटला. निक्की पुढे विचारते, तु प्रेम केलं होतं? तिला बुक्कीत टेंगुळ तर नाही दिलं आहे? पुढे सूरज सांगतो, "माझ्या बरोबर चांगली राहायची बोलायची चालायची, पण तिला दुसरा चांगला मुलगा आवडला, गोरा पान, लगेच गेली मला सोडून. गोलीगत धोका दिलाच ना मला? मला लय राग आला मग.. मी म्हणलं स्वत:चं काय तरी बनणार... मग, असला मोठा स्टार बनलो ना, लोकांच्या मनावर राज्य केलं गोलीगत, झापुक-झुपुक गाणी वाजत्यात आपली."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola