Sunil Kedar : काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Dec 2023 04:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App काँग्रेस नेते Sunil Kedar यांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी , नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा
काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर थोड्य़ाच वेळात सुनावणीला सुरुवात झालीय.
या प्रकरणी विशेष सरकारी वकील अजय मिसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीमध्ये सहभागी झालेत. सुनील केदार यांच्या वकिलांनी या प्रकरणी आजच सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी केली होती. विशेष सरकारी वकील नागपुरात उपस्थित नसल्यामुळे न्यायालयाने याप्रकरणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने सुनावणीत सहभागी होतील असं मान्य केलं आहे.