Sunil Gavaskar यांच्याकडून 33 वर्षांनंतर म्हाडाचा भूखंड परत, अकादमी उभारली नसल्याने घेतला निर्णय
abp majha web team
Updated at:
04 May 2022 06:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी 33 वर्षांनंतर म्हाडाचा भूखंड परत केलाय. या भूखंडावर अकादमी उभारली नसल्याने गावस्करांनी हा निर्णय घेतला. म्हाडानं क्रिकेटर सुनील गावस्करांना वांद्रे येथं 29 हजार 348 चौरस फुटांचा भूखंड भाडेतत्तवावर दिला आहे. इनडोअर क्रिकेट अकादमी सुरु करण्यासाठी 33 वर्षांपूर्वी ही जमीन गावस्करांना देण्यात आली होती. मात्र, अनेक वर्ष उलटूनही सुनील गावस्करांनी प्रशिक्षण संस्था सुरु न केल्यामुळं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर आक्षेप घेतला होता.