Sukesh Chandrashekhar: सुकेशच्या जाळ्यात 15 अभिनेत्री कशा अडकल्या? ABP Majha
तुम्ही ठग्ज ऑफ हिंदुस्थान चित्रपट बघितलाय का? इंग्रजांची राजवट असतानाचा काळ त्या चित्रपटात दाखवलाय. ज्यात अमिर खान, अमिताभ बच्चन इंग्रजांना लूटतात. आणि लुटीचे पैसे गरिबांना वाटतात. पण, आता देश स्वतंत्र झालाय. पण, देशातले ठग्ज काही कमी झाले नाहीत. तेव्हाचे ठग्ज इंग्रजांना लुटायचे, आताचे ठग्ज आपल्याला लुटतात. असाच एक ठग आहे सुकेश चंद्रशेखर.. आणि त्यामुळे बॉलिवुडचीही चिंता वाढलीय. त्यात एक नाही दोन नाही तर १५ अभिनेत्रींचा समावेश आहे. त्यातल्या काहींना तर ईडीनं चौकशीसाठीही बोलवलं. काय कहाणी आताच्या ठग्ज ऑफ हिंदुस्थानची पाहुयात
Tags :
Bollywood ED Story Inquiry English Anxiety Sukesh Chandrasekhar Rajwat 15 Actresses Inclusion