Subhash Desai on Amit Shah : महाराष्ट्राचं वैभव पळवून नेण्याचे प्रयत्न केंद्राने थांबवले तर खूप होईल
'महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचं असेल तर गुजरातला उद्योग पळवणं थांबवा' असा हल्लाबोल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलाय. केंद्राचा महाराष्ट्रावर वारंवार अन्याय होतो असंही ते म्हणाले.